यिर्मया 23:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हास जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत! Viz kapitola |