यिर्मया 22:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वर असे म्हणतो, “यहोयाकीनाबद्दल हे लिहून घे. तो नि:संतान होईल, ‘तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परमेश्वर म्हणतो, “हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे, हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावायचा नाही; कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेह असे म्हणतात: “कान्याह हा मनुष्य जणू अपत्यहीन आहे अशी नोंद करा, कारण त्याच्या जीवनात तो कधीही समृद्ध होणार नाही, त्याच्या मुलांपैकी कोणीही समृद्ध होणार नाही, त्याचा कोणताही वारस दावीदाच्या राजासनावर बसणार नाही, किंवा यहूदीया प्रांतावर राज्य करणार नाही.” Viz kapitola |