यिर्मया 17:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 शब्बाथ दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका; काही कामधंदा करू नका, आणि तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती. Viz kapitola |