यिर्मया 17:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते मला सतत म्हणत असतात, “याहवेहचे वचन कुठे आहे? ते आता पूर्ण होऊ द्या!” Viz kapitola |