यिर्मया 15:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझ्यासाठी शोक करील? कोण तुझ्याकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल? तुझ्यासाठी कोण शोक करेल? तू कसा आहे अशी विचारपूस कोण करेल? Viz kapitola |