Online Bible

- Reklamy -




यिर्मया 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कोणी लोखंड, उत्तरेहून आणलेले लोखंड व पितळ फोडू शकतो काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “एखाद्या मनुष्याला लोखंड— उत्तरेकडील लोखंडाचे—किंवा कास्याचे गज मोडता येतील का?

Viz kapitola kopírovat




यिर्मया 15:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy