Online Bible

- Reklamy -




यिर्मया 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 14:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy