Online Bible

- Reklamy -




यिर्मया 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, “ऊठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 बर्‍याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.”

Viz kapitola kopírovat




यिर्मया 13:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy