Online Bible

- Reklamy -




यिर्मया 13:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “यास्तव तू हे वचन त्याना बोललेच पाहिजे, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल.’ तेव्हा ते तुला म्हणतील प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल हे आम्हांला माहीत नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ह्यास्तव त्यांना हे वचन सांग : ‘परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे;”’ ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे हे आम्हांला ठाऊक नाही काय?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’

Viz kapitola kopírovat




यिर्मया 13:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy