यिर्मया 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.” Viz kapitola |