यिर्मया 11:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तथापि हे सत्य न्याय करणार्या, अंतर्याम व हृदय पारखणार्या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत. Viz kapitola |