यिर्मया 10:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही. कारण तुम्ही महान आहात, आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे. Viz kapitola |