यिर्मया 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेह मला म्हणाले, “या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर उत्तरेकडून संकट येऊन पडेल. Viz kapitola |