Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा जैतूनाने त्यांना म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व मनुष्याचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 जैतून त्यांना म्हणाला, ‘जिच्या योगाने देवांचा व माणसांचा सन्मान होतो ती माझी स्निग्धता देण्याचे सोडून झाडांसमोर हालतडोलत राहू काय?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “परंतु जैतून वृक्षाने उत्तर दिले, ‘ज्याद्वारे दैवत आणि मनुष्य या दोघांचा सन्मान होतो ते माझे तेल देणे मी सोडून इतर वृक्षांवर हलतडुलत राहावे काय?’

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy