Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:57 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 आणि शखेमातल्या मनुष्यांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 त्याप्रमाणेच शखेमकरांच्या सर्व दुष्टाईचे खापर देवाने त्याच्याच माथ्यावर फोडले आणि यरुब्बालाचा मुलगा योथाम ह्याने त्यांना दिलेला शाप खरा ठरला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:57

Následuj nás:

Reklamy


Reklamy