शास्ते 9:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 तर अबीमलेखाने जी दुष्टाई आपल्या सत्तर भावांना जिवे मारण्याने आपल्या पित्याविषयी केली होती, तिचा देवाने त्याच्यावर सूड घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 अबीमलेखाने आपल्या सत्तर भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्ट वर्तन केले होते त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांचे वध करून आपल्या वडिलांविरुद्ध जी दुष्टाई केली होती, तिची परतफेड परमेश्वराने अशा रीतीने केली. Viz kapitola |