शास्ते 9:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 मग अबीमलेख मेला हे पाहून इस्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 अबीमलेख मरण पावला हे पाहून इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले. Viz kapitola |