शास्ते 9:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 शखेमच्या सर्व पुढाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा ते सर्वजण अल बरीथच्या किल्ल्यात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 हे ऐकून शखेमाच्या गढीत राहणारे सगळे लोक एल-बरीथच्या1 मंदिराच्या तळघरात गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला Viz kapitola |