Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 अबीमलेखाने दिवसभर त्या नगराशी लढाई केली. त्याने शहराचा ताबा घेतला व त्यातील लोकांस जिवे मारले, आणि नगर उद्‌ध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 अबीमलेख दिवसभर त्या नगराशी लढत होता. ते काबीज करून तेथल्या लोकांची त्याने कत्तल उडवली आणि ते नगर जमीनदोस्त करून त्यावर मीठ पेरले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy