शास्ते 9:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 अबीमलेख व त्याच्यासोबतच्या तुकड्यांनी हल्ला करून शहराचे दरवाजे रोखून धरले. इतर दोन तुकड्यांनी शेतात असलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 अबीमलेख व त्याच्याबरोबरची तुकडी ह्यांनी पुढे धावत जाऊन नगराची वेस रोखून धरली आणि दुसर्या दोन तुकड्यांनी मैदानात असलेल्या सगळ्या लोकांवर हल्ला करून त्यांचा मोड केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला. Viz kapitola |