Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक बाहेर शेतात गेले. ही बातमी अबीमलेखाला समजली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 दुसर्‍या दिवशी लोक गावाबाहेर मैदानात येत असल्याची बातमी अबीमलेखाला लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 दुसर्‍या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy