शास्ते 9:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, “पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 गाल पुन्हा म्हणाला, “लोक मधल्या भागातून उतरून येत आहेत आणि एक तुकडी दैवज्ञांच्या ओक वृक्षाच्या वाटेने येत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 परंतु गाल परत म्हणाला: “पाहा, मध्य उंचवट्यापासून लोक खाली येत आहेत आणि दैवप्रश्न करणाऱ्यांच्या एला वृक्षाच्या मागील वाटेने टोळी येत आहे.” Viz kapitola |