शास्ते 9:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 इकडे एबेदाचा मुलगा गाल बाहेर येऊन नगराच्या वेशीत उभा राहिला तेव्हा अबीमलेख व त्याच्याबरोबरचे लोक दबा धरून बसले होते तेथून उठले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले. Viz kapitola |