शास्ते 9:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तर आता, तू आपल्याजवळच्या लोकांसह रात्री उठून शेतात दबा धर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 म्हणून तुम्ही आपल्याबरोबरच्या लोकांसहित रात्री निघून या आणि बाहेर शेतात दबा धरून बसा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 म्हणून आता तू आणि तुझे लोक रात्री या आणि शेतांमध्ये दबा धरून बसा. Viz kapitola |