शास्ते 9:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 एबेदाचा मुलगा गाल ह्याचे हे शब्द ऐकून नगराधिपती जबूल ह्याला फार राग आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला. Viz kapitola |