Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसह आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ह्या सुमारास एबेदाचा मुलगा गाल आपल्या भाऊबंदांसह शखेमात राहण्यासाठी आला आणि शखेमकरांनी त्याच्यावर विश्वास टाकला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy