Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व मनुष्यास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हावर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हावर राज्य करावे? यांतून तुम्हास कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे याची आठवण करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांना विचारा की, यरुब्बालाच्या सत्तर मुलांनी तुमच्यावर अधिकार गाजवावा की एकानेच गाजवावा ह्यांपैकी तुम्हांला कोणते इष्ट आहे? पण लक्षात ठेवा की, मी तुमच्या हाडामांसाचा आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “तुम्ही शेखेमातील सर्व नागरिकांना विचारा, ‘तुमच्यासाठी काय उत्तम आहे: यरूब्बआलच्या सर्व सत्तर पुत्रांनी किंवा एक व्यक्तीने तुमच्यावर राज्य करावे?’ स्मरण ठेवा मी तुमच्या रक्तामांसाचा आहे.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy