शास्ते 9:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु तुम्ही आज माझ्या वडिलाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यांना तुम्ही एका शिळेवर जिवे मारले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमलेख याला शखेमातल्या मनुष्यांवर राजा करून ठेवले, कारण तो तुमचा भाऊ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण तुम्ही आज माझ्या बापाच्या घराण्यावर उठून त्याच्या सत्तर मुलांची एका खडकावर कत्तल केली, आणि त्याच्या दासीचा मुलगा अबीमलेख हा तुमचा बांधव असल्यामुळे त्याला तुम्ही शखेमकरांचा राजा केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु आज तुम्ही माझ्या पित्याच्या कुटुंबाविरुद्ध बंड केले व तुम्ही त्याच्या सत्तर पुत्रांचा एका दगडावर वध केला आणि आता अबीमेलेख जो एक दासीचा पुत्र आहे, त्याला शेखेमातील नागरिकांवर राजा केले आहे, कारण तो तुमचा नातेवाईक आहे. Viz kapitola |