शास्ते 8:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तसेच यरुब्बाल म्हणजे गिदोन ह्याने इस्राएलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शवली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तसेच इस्राएलसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही त्यांनी यरूब्बआल (म्हणजे गिदोन) च्या घराण्यावर काहीही निष्ठा दाखविली नाही. Viz kapitola |