शास्ते 8:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 इस्राएल लोकांचा देव परमेश्वर ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवले होते त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि ज्या याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने, त्यांच्या चहूकडील शत्रूंच्या हातातून सोडविले होते, त्यांचे स्मरण ठेवले नाही. Viz kapitola |