शास्ते 8:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा ते बोलले, “आम्ही देतोच देतो.” मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यातल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ते म्हणाले, “ती आम्ही मोठ्या खुशीने देतो.” तेव्हा चादर पसरून त्यात प्रत्येकाने आपापल्या लुटीतील कुंडले टाकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला ते देण्यास आनंद होईल.” म्हणून त्यांनी एक वस्त्रे पसरले आणि त्यांच्यातील प्रत्येकाने आपल्या लुटीतील एकेक कुंडले तिथे टाकली. Viz kapitola |