शास्ते 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबीयेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो त्यांना म्हणाला, “आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या तुलनेत मी काय साध्य केले आहे? एफ्राईमच्या द्राक्षांचा सरवा हा अबिएजेराच्या द्राक्षाच्या पूर्ण कापणीपेक्षा चांगला नाही काय? Viz kapitola |