शास्ते 8:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग त्याने त्या नगराच्या वडील जनांना पकडले आणि रानातील काट्यांनी व काटेरी झुडपांनी त्या सुक्कोथाच्या लोकांना चांगलाच धडा शिकवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला. Viz kapitola |