Online Bible

- Reklamy -




शास्ते 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग तो सुक्कोथातल्या मनुष्यांजवळ जाऊन बोलला, “हे पाहा, जेबाह व सलमुन्ना! याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहेस काय? आम्हास माहीत नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग तो सुक्कोथातील लोकांकडे जाऊन म्हणाला, “तुम्ही माझी थट्टा केली होती ना की, जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या थकल्याभागल्या लोकांना अन्न द्यावे! तर हे बघा जेबह व सलमुन्ना.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ”

Viz kapitola kopírovat




शास्ते 8:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy