Online Bible

- Reklamy -




शास्ते 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्यांच्याकडून मी तुम्हाला सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीच्या सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “चाटून पाणी पिणार्‍या ह्या तीनशे लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 7:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy