शास्ते 7:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग नफताली, व आशेर, व मनश्शे यांतली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग नफताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्राएल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानाचा पाठलाग केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला. Viz kapitola |