शास्ते 6:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्या रात्री देवाने तसेच केले; म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहिवर पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली. Viz kapitola |