शास्ते 6:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्यास मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबीयेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले. Viz kapitola |