शास्ते 6:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?” शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.” Viz kapitola |