Online Bible

- Reklamy -




शास्ते 6:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस.” तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.” आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 6:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy