शास्ते 6:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा. Viz kapitola |