शास्ते 6:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वर त्यास बोलला, “खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका मनुष्यास मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यान्यांना ठार करशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्या मिद्यानाला तू मारशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेहने उत्तर दिले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि तू सर्व मिद्यान्यांचा असा नायनाट करशील की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” Viz kapitola |