शास्ते 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या दिवसांत, याएलेच्या दिवसांत राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये, याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले; प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला. Viz kapitola |