Online Bible

- Reklamy -




शास्ते 5:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 ‘त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकेक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे. लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी एकदोन रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 ‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना: प्रत्येक पुरुषासाठी एक किंवा दोन स्त्रिया, सिसेरासाठी लूट म्हणून रंगीबेरंगी वस्त्रे, रंगीबेरंगी नक्षीदार वस्त्रे, माझ्या गळ्यात भरतकाम केलेली वस्त्रे— ही सर्व लूट म्हणून आहेत काय?’

Viz kapitola kopírovat




शास्ते 5:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy