शास्ते 5:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला, निश्चल झाला; तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तिच्या पायाशी तो खचला, तो पडला, जिथे तो पडला; तिथेच तो पडून राहिला. तिच्या पायाशी तो खचला, तो पडला; जिथे तो खचला, तिथे तो पडला व मेला. Viz kapitola |