शास्ते 5:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तिने आपला एक हात मेखेला, आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला, उजवा हात कामगाराच्या हातोडीसाठी. तिने सिसेराला मारले, तिने त्याचे डोके चिरडले. तिने त्याच्या कपाळाचे भोसकून तुकडे केले. Viz kapitola |