शास्ते 5:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याने पाणी मागितले तर तिने त्याला दूध दिले; श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले; आणि सरदाराला साजेल अशा वाटीत त्याला दही दिले. Viz kapitola |