शास्ते 5:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 केनी हेबेर यांची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 केनी हेबेर ह्याची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेर्यात राहणार्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल, केनी हेबेरची पत्नी, तंबूत राहणार्या स्त्रियांमध्ये सर्वात धन्य. Viz kapitola |