शास्ते 5:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या वेळी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले! Viz kapitola |