शास्ते 5:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंमत धरून पुढे चाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जिवा, हिंमत धरून पुढे चाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 किशोन नदीने त्यांना वाहून नेले, पुरातन नदी, किशोन नदी. कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा! Viz kapitola |